अनिता दाते म्हणजेच माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील आपल्या सगळ्याची लाडकी राधिका.... शुटिंगमुळे गेल्या काही वर्षांपासून ती चांगलीच बिझी होती....पण आता ती वेळ काढून तिचा पती आणि मैत्रिणींसोबत फिरायला गेली आहे....या मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. ही मालिका संपल्यानंतर तुमची लाडकी अनिता आता काय करतेय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
अनितानं सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून तिच्या चाहत्यांना सध्या ती काय करते हे सांगितलं .....
अनिताने पती चिन्मय, तिची मैत्रीण अभिनेत्री पल्लवी पाटील आणि अभिनेत्री स्नेहा माजगांवकर यांचे फोटो शेअर करत या ट्रीपविषयी सांगितले आहे

#lokmatcnxfilmy #MajhyaNavryachiBayko #Anitadate
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber